चालू घडामोडी

*राज्यात आज १५ हजार ४८ कोरोन रुग्ण, उपचारानंतर बरे होऊन घरी परतले.

*बिहार निवडणूक: भाजपा उमेदवारांच्या नाव निश्चितीसाठी भाजपा मुख्यालयात बैठक झाली.

*छोट्याश्या गावातील एका शेतकर्याच्या मुलाने कार घरी तयार केली.

*पुण्यातल्या पालकांच्या संघटनेन, या फी दरवाढीचा विरोध दारात,आज आंदोलन केल.

*आदर्शवत: येथे मंदिरातल्या लौड्स्पिकार द्वारे गावातील मुलांसाठी ‘शाळा बाहेरील शाळा’ हा उपक्रम केला.

*मराठवाडा विद्यापीठाच्या ,विविध अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षा,येत्या ९ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत.

*हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातल्या शेती नुकसानीची विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पाहणी केली.

*भारताला कोविड-१९ वरच्या लासिंच्या , ४० ते ५० कोटी मात्रा,पुढील वर्षी जुलै पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता.

*नवी मुंबाई शहराला, राज्यातल सर्वांत शांत शहर म्हणून घोषित करण्यात आल आहे.

*कोविड-१९ ला, राज्यातून लवकरच हद्दपार करू,आसे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

 

—————————–ENGLISH——————————

* 15 thousand 48 crore patients in the state today, after treatment, recovered and returned home.

* Bihar Election: A meeting was held at the BJP headquarters to decide the names of BJP candidates.

* The son of a farmer from a small village built a car at home.

* Parents’ Association in Pune protested against the fee hike at the door today.

* Ideally, an out-of-school activity was organized for the children of the village through the loudspeakers in the temple.

* Degree examinations of various courses of Marathwada University will start from 9th October.

* Leader of Opposition Darekar inspected the agricultural losses in Hingoli and Parbhani districts.

* Covid-19 lacquer to India, 40 to 50 crore volume, likely to be available by July next year.

* Navi Mumbai has been declared as the quietest city in the state.

* We will soon expel Kovid-19 from the state, said Assembly Speaker Nana Patole.