चालू घडामोडी

*आंतरराष्ट्रीय दर्जाच देशातल पाहिलं संगीत महाविद्यालय मुंबईत सुरु होणार.

*अभिनेता सुशान्त्शिंह राजापुतच्या अप्मृत्रू प्रकरणी,आम्ही कोणतीही शक्यता फेटाळली नाही असे सीबीआय चे म्हणणे.

*राज्यातल्या सर्व शाशकीय रुग्णालयात झालेल्या अवैइध्य गर्भपात चौकशी करण्यासाठी समिती स्थापन.

*उमेद्च्या कर्मचाऱ्यांनी आज यवतमाळ ईथ धारण आंदोलन केल.

*कृषी कायद्यांना कॉंग्रेस ने विरोध करत,कॉग्रेस शिष्ट मंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली.

*राज्यातल्या आदिवासी भागातल्या,गरोदर महिला,स्तनदा मत व बालकांना दुध भुकटीच मोफत वाटप केल जाणार.

*राज्यात आज १९ हजार ९३२ कोरोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊउन घरी परतले.

*वर्धा:कॉंग्रेस सामितीन आज जिल्यात,माझ कुटुंब माझी जबाबदारी योजनेची जनजागृती केली.

*राज्य शासनाच्या गान साम्राद्नी लता मंगेशकर पुरस्कार,यंदा जेष्ठ गाईका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला.

*मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज,माझ कुटुंब माझी जबाबदारी योजनेची आढावा बैठक घेतली.

*भारत आणि डेन्मार्क च्या पंतप्रधान यांमध्ये आभासी शिखर परिषद झाली.

*कोविड व्हाक्सीन वेब पोर्टल ची आज केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी सुरुवात केली यामुळे जनजागृती होण्यासाठी मदत होणार आहे.

*देशामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८२.५८% ईतका झाला आहे.

ENGLISH

* The first music college in the country of international standard will be started in Mumbai.

* In the case of actor Sushant Singh Rajaputra’s untimely death, the CBI says that we have not ruled out any possibility.

* Establishment of committees to investigate illegal abortions in all government hospitals in the state.

* Umed’s employees staged agitation in Yavatmal today.

* Congress opposes agriculture laws, Congress courtesy board meets governor today.

* Free milk powder will be distributed to pregnant women, lactating women and children in tribal areas of the state.

* Today 19 thousand 932 coron patients returned home after treatment.

* Wardha: Congress committee in the district today, my family raised awareness of my responsibility plan.

* State Government’s Gaan Samradni Lata Mangeshkar Award was announced this year to senior singer Usha Mangeshkar.

* Maval MP Shrirang Barne today, my family held a review meeting of my responsibility plan.

* Virtual summit between the Prime Ministers of India and Denmark. The launch of the Covid Vaccine Web Portal by the Union Health Minister today will help in creating awareness.

* The cure rate of corona patients in the country is 82.58%.