[Current Affairs] चालू घडामोडी 29 मे 2021

केंद्र सरकारने खातान्वार्च्या अनुदानात केलेल्या १४० टक्के वाढीमुळे शेतकऱ्यांना मोठीच मदत झाली.

पालघर जिल्ह्यातल्या उमरोली या गावात कोक्सःभागातून कोविद केअर सेंटर उभारण्यात आले.

कोरोनामुळे लागू केलेल्या तालेबंदिच्या काळात दुकानदारांना मदत मिळावी – मंगलप्रभात लोढा.

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लास दिली जाणार आहे.

भारतीय लष्कराच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीतून short सर्व्हिस कमिशनचे १९८ अधिकारी उत्तीर्ण झाले.

पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या, १४० व्या तुकडीच्या दीक्षांत संचालन सोहळा संपन्न.

NIAचे महासंचालक म्हणून crpfचे महासंचालक दुल्दीप सिंह यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.

काश्मीर मुद्यावर अध्यक्ष वोल्कन बोज्कीर यांनी केलेल्या वक्तव्यावर भारताने जोरदार आक्षेप घेतला.

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोधांनी आपली चमकदार कामगिरी कायम.

English

The 140 per cent increase in account-wise subsidies by the central government has been a great help to farmers.

Kovid Care Center was set up in Umroli village in Palghar district from Cox’s Bazar.

Shopkeepers should get help during the lockout period imposed by Corona – Mangalprabhat Lodha.

Students going abroad for education will now be given las.

198 officers of short service commission passed from Indian Army Officers Training Academy.

Convocation Ceremony of 140th Battalion of National Defense Academy, Pune.

Additional Director General of crpf Duldeep Singh as Director General of NIA.

India strongly objected to President Volkan Bozkir’s statement on the Kashmir issue.

Indian boxers maintain their brilliant performance in the Asian Boxing Championships.