[Current Affairs] चालू घडामोडी 01 फेब्रुवारी 2021

नागपूर सक्षम सायक्लोथोन र्याली – 2021 आज सुरु झाली.

सर्वसामान्य प्रवाशांकरता मुंबई उपनगरीय रेल्वेसेवा आजपासून निर्धारित वेळेत सुरु होणार.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सिथारमण आज संसदेत 2020-21 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत.

गौतम बुधानी जातीविरहित समाजरचना करून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मैत्रीचा विचार जगाला दिला.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराची काम्या कार्तिकेयन मानकरी ठरली आहे.

जगातलं सर्वात स्वच्छ, प्रदूषणमुक्त, सार्जनिक वाहतुकीच बहुपयोगी केंद्र नागपुरात – नितीन गडकरी.

हवामान बदलाच्या समस्येवर आम्ही सौर संघटन, अक्षय उर्जा यासारखे पर्याय शोधले आहेत – पंतप्रधान.

English

Nagpur Competent Cyclothon Rally – 2021 started today.

Mumbai Suburban Railway service for general passengers will start on time from today.

Union Finance Minister Nirmala Sitharaman is presenting the Union Budget for 2020-21 in Parliament today.

Gautam Budhani gave the idea of ​​freedom, equality, brotherhood, and friendship to the world by creating a casteless society.

Kamya Karthikeyan has been honored with the Prime Minister’s National Children’s Award.

The world’s cleanest, pollution-free, public transport multi-purpose center in Nagpur – Nitin Gadkari.

On the issue of climate change, we have explored alternatives like solar organization, renewable energy – PM.