[Current Affairs] चालू घडामोडी 01 जुलै 2021

आज सनदी लेखापाल दिन असून, पंतप्रधानांनी सर्व सनदी लेखापालांनाही शुभेच्छा दिल्या.

हत्तीरोग निर्मुलनासाठी यंत्रणांनी अभियान स्तरावर काम करावे – राजेश टोपे.

पिक विमा योजना जनजागृती मोहिमेचा आरंभ – नरेंद्र सिंह तोमर.

GST मुळे भारतीय अर्थव्यवस्था 2025 पर्यंत पाच त्रीलीयान $ पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट.

पोलीस नाईक रेहाना शेख यांनी आय़्ग़ाडंआडःय़ 50 मुलांना शैक्षणिक मदतीसाठी घेतलाय दत्तक याशिवाय गरजूंना मदत.

कोल्हापूर जिल्ह्यात डॉ. डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते झाल.

सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बहिर्वादी इथल्या नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण.

ENGLISH

Today is Chartered Accountants Day and the Prime Minister wished all Chartered Accountants well.

Systems should work at the campaign level for the eradication of elephantiasis – Rajesh Tope.

Launch of Crop Insurance Scheme Awareness Campaign – Narendra Singh Tomar.

GST aims to reach INDIAN 5 trillion by 2025.

Police Naik Rehana Sheikh has taken 50 children to Ayagadan for educational help besides helping the needy.

In Kolhapur district, Dr. Pawar inaugurated DYPatil University of Agriculture and Technology today.

As a government, we support the farmers, testified Chief Minister Uddhav Thackeray.

One hundred percent vaccination of Bahirwadi citizens in Purandar taluka of Pune district.