[Current Affairs] चालू घडामोडी 01 जून 2021

दुबई इथ झालेल्या आशियाई मिश्ठीयुद्ध स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, संजीताने पटकावले सुवर्णपदक.

आन्गांवादी सेविका, कर्मचारी, आशा सेविका बालकांना पोषण आहार पोहोचवण्यासाठी करत आहेत प्रयत्न.

दुर्गम भागातल्या जनतेला भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन, मदतीसाठी सामाजिक संस्थांनी घेतला पुढाकार.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेन दुसऱ्यांदा बिगर परतावा आगाऊ रक्कम काढायला दिली परवानगी.

कोविद-१९ मुले, कौटुंबिक सेवानिवृत्त वेतन योजनेचे नियम अधिक शिथिल करण्यात आले.

राज्य आणि  केंद्रशासित प्रदेशांनी लास उत्पादक करण्यासाठी नियमित समन्वय साधणाऱ्या गटाची नियुक्ती करावी.

देशात गेल्या ५४ दिवसात सर्वात कमी नवीन कोरोन रुग्णांची निंद, अनेक राज्यात निर्बंध शिथिल.

राज्यातल्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीला बंदी.

English

Sanjeeta wins gold at India’s Asian Fighting Championships in Dubai Anganwadi Sevika, staff, Asha Sevika are making efforts to provide nutritious food to the children.

Considering the problems facing the people in remote areas, social organizations took the initiative to help.

The Employees Provident Fund Association allowed a second non-refund advance withdrawal.

Kovid-19 children, the rules of the family retirement pay scheme were further relaxed.

States and Union Territories should appoint regular coordination groups for lass production.

The lowest number of new coron patients in the last 54 days in the country, restrictions in many states relaxed.

Fishing is banned in the coastal areas of the state from June 1 to July 31.