[Current Affairs] चालू घडामोडी 01 मे 2021

येत्या दोन वर्षात अंदाजे १५ लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार – नितीन गडकरी.

अनुसूचित जमातीसाठी खावटी अनुदान योजनेच्या निधी वितरणाचा आरंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज झाला.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत अर्थसहाय्याचा आगाऊ हप्ता वितरीत.

रशियाने विदासित केलेल्या स्पुतनिक-व्ही या लसीची पहिली खेप आज भारतात येण्याची अपेक्षा.

लासिकार्नाच्या तिसऱ्या ताप्प्यान्त्ग्रत आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लासिकार्नाला प्रारंभ.

देशात कोविद प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरु.

बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बसवण्यात आल ऑक्सिजन प्लांट.

आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेसह, धारावीतील गरजू कुटुंबांना आर्थीक मदतीसह आरोग्यविषयक सुविधा पुरवत आहे.

 गुजरातमध्ये भरूच ठ सकाळी एका रुग्णालयात लागलेल्या आगीत १४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.

English

Nitin Gadkari to meet road construction target of Rs 15 lakh crore in next two years

The distribution of Khawti grant scheme for Scheduled Tribes was started by the Chief Minister today.

The Central Government distributes advance installments under the State Disaster Response Fund to all the States.

The first batch of Sputnik-V vaccine launched by Russia is expected to arrive in India today.

In the third phase of LASIKARNA, LASIKARNA of citizens above 18 years of age will start from today.

The third phase of measles vaccination in the country starts from today.

All Oxygen Plant at Swami Ramanand Tirtha Hospital, Ambejogai, Beed District.

Along with the International Social Organization, it is providing healthcare facilities along with financial assistance to needy families in Dharavi.

A fire broke out at a hospital in Gujarat this morning, killing 14 patients.