[चालू घडामोडी] Current Affairs 01 October 2021

गडचिरोली जिल्ह्यातल्या इल्लूर इथल्या बिबट्या हल्ल्यात ५५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू.

ECGC मध्ये ४ हजार ४०० कोटी रु. भाग भांडवल गुंतवणुकीला मंजुरी.

राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांचा र्ज्याभर संप.

शहरी स्वच्छ भारत मिशन दुसरे पर्व, अमृत योजनेच्या दुसऱ्या पर्वाचा पंतप्रधान यांच्या हस्ते प्रारंभ.

ISSF कनिष्ठ जागतिक अजीक्यापद स्पर्धेत माणू भाकारला सुवर्णपदक, भारताच्याच इशा शीग हेने राप्यापादक पटकावले.

नंदुरबार जिल्ह्यातल्या कैरावे गावात मत्स्य पदार्थाचा पथदर्शी प्रकल्प सुरु.

परभणीतल्या रेणुका देशमुख या तरुणीचा गांडूळ खात निर्मितीचा प्रकल्प ८ ते १० लोकांनाही रोजगार उपलब्ध.

कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील केर्ली इथे राष्ट्रीय पोषण मासानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

नोएडा इथल्या एका रहिवाशाने शेतकरी आंदोलनामुळे प्रवासात येत असलेल्या अडचणी विरोधात याचिका दाखल केली.

रोनाशी ज्या जिद्दीने लढलो, त्याच जिद्दीने स्वच्छ महाराष्ट्र घडवायचा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

देशात कोरोनाच्या उप्चाराधीन रुग्णांच्या संघेत घट, मात्र आगामी सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची गरज.

ENGLISH

A 55-year-old man was killed in a leopard attack at Illur in Gadchiroli district.

4,400 crore in ECGC. Approval of share capital investment. Strike of resident doctors in all government hospitals and medical colleges in the state.

The second phase of Urban Clean India Mission, the second phase of Amrut Yojana was inaugurated by the Prime Minister.

Manu Bhakar won the gold medal at the ISSF Junior World Championships while India’s Isha Shig won the rap medal.

Pilot pilot project started in Kairave village in Nandurbar district.

Renuka Deshmukh from Parbhani’s vermicomposting project also provides employment to 8 to 10 people.

Organizing various programs on the occasion of National Nutrition Month at Kerli in Karveer taluka of Kolhapur district.

A resident of Noida has filed a petition against the difficulties faced by the farmers due to the agitation.

We want to create a clean Maharashtra with the same perseverance with which we fought Rona – Chief Minister Uddhav Thackeray.

Decline in the number of patients undergoing corona treatment in the country, but need to be taken care of during the upcoming festive season.