[Current Affairs] चालू घडामोडी 02 फेब्रुवारी 2021

राष्ट्रपती रामनाथ कोविंद अभिभाषण चर्चा सुरु.

अर्थसंकल्पात गुंतवणूक आकर्षित नियमांमध्ये सुलभता आणि कॉर्पोरेट व छोट्या उद्योग व्यावसायिकांना दिलासा.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आमुलाग्र परिवर्तन अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या.

अर्थसंकल्पातला तिसरा स्तंभ म्हणजेच सर्वसमावेशक आणि एकात्मिक विकास.

रेल्वे, रस्ते, मोट्रो अशा सुविधांच्या उभारणीसाठी अधिक खर्च करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला आहे.

रस्ते आणि महामार्गांसाठी आजवरच्या सर्वाधिक रकमेची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय प्रस्तावांचा दुसरा आधार स्तंभ आहे, भोतिक आणि वित्तीय पायाभूत सुविधा.

आरोग्य आणि संपूर्ण स्वास्थासाठी अधिक खर्च करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला आहे.

इंग्लिश

President Ramnath Kovind address begins the discussion.

Ease in the rules that attract investment in the budget and provide relief to corporate and small business owners.

Significant announcements were made in the radical transformation budget in line with the new national education policy.

The third pillar of the budget is inclusive and integrated development.

It is proposed in the budget to spend more on the construction of facilities like railways, roads, motors.

The highest ever allocation for roads and highways has been made in this year’s budget.

The second pillar of the budget proposals is the physical and financial infrastructure.

The budget proposes to spend more on health and overall well-being.