[Current Affairs] चालू घडामोडी 02 मार्च 2021

marathi

आंतरराष्ट्रीय कथक परीषदेच उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते व्हिडीओ कोन्फारन्सिंगच्या माध्यमातून झाल.

मेरिटाईम इंडिया शिखर परिषद – २०२१ च उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते.

राजस्थानमध्ये २१ व्या राष्ट्रीय स्के अजिंक्यपद स्पर्धेत लडाखच्या स्के संघाला ७ पदक.

युक्रेनमध्ये झालेल्या किव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच सुवर्णपदक भारताची विनेश फोगत हीन जिंकल.

फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्ट्राचार प्रकरणी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

दूरसंचार स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी ७७ हजार १४६ कोटी रुपयांच्या बोली – रविशंकर प्रसाद.

लातूर महापालिकेचा ८० वस्तीगृहनमधल्या विद्यार्थ्यांची कोरोन चाचणी करण्याचा निर्णय.

विधिमंडळ परिसरात आज होणार राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा.

english

The International Kathak Conference was inaugurated by the Governor through video conferencing.

Maritime India Summit – 2021 inaugurated by the Prime Minister.

In the 21st National Ski Championship in Rajasthan, Ladakh’s ski team won 7 medals.

India’s Vinesh Fogat Heen won the gold medal at the Kiev International Wrestling Championships in Ukraine.

Former French President Nicolas Sarkozy has been sentenced to three years in prison on corruption charges.

Bids worth Rs 77,146 crore on the first day of telecom spectrum auction – Ravi Shankar Prasad.

Latur Municipal Corporation decides to conduct coron test of students in 80 dormitories.

The Governor’s address will be discussed in the Legislative Assembly premises today.