(Current Affairs) चालू घडामोडी 02 मे 2021

भारतरत्न तसचं विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांची आज शंभरावी जयंती.

ऑक्सिजन कोन्सन्त्रेतर्सच्या आयातीवरील एकात्मिक वस्तू आणि सेवा कर केंद्र सरकारने कमी केला आहे.

व्हिएन्ना मध्ये झालेल्या कराराच्या आधारे इराणच्या तेल आणि बँकांवर घातलेले निर्बंध उठवण्यात येतील.

केंद्र सरकारने विशिष्ट कर अनुपालनांसाठी करदात्यांना मुदत वाढ दिली आहे.

सकारात्मक विचारसरणी आणि नियमांचं पालन केल्यास प्रत्येक जण कोरोनावर मात करू शकतो.

लास घेतलेल्या १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींच्या या काही प्रतिक्रिया.

सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावीच्या परीक्षांचे निकाल २० जून २०२१ ला जाहीर करणार.

कोरोन संकटकाळात मानवी जीवनासाठी ऑक्सिजन आवश्यकतेची जाणीव सर्व जगाला झाली आहे.

English 

Today marks the 100th birth anniversary of Bharat Ratna and special Oscar winner Satyajit Ray.

The central government has reduced the integrated goods and services tax on imports of oxygen concentrators.

The agreement reached in Vienna will lift sanctions on Iran’s oil and banks.

The Central Government has given extension to the taxpayers for specific tax compliance.

Everyone can overcome corona if they follow positive thinking and rules.

Here are some of the reactions of eligible persons over 18 years of age.

CBSE Central Board of Secondary Education will announce the results of Class X examinations on June 20, 2021.

The whole world has become aware of the need for oxygen for human life during the Coron crisis.