[Current Affairs] चालू घडामोडी 02 सप्टेंबर 2021

वानौश्धीन्च्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय अभियान सुरु.

सर्व शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची लसीच्या दोन मात्र पूर्ण करण्याच्या सूचना – अजित पवार.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरीत – उपमुख्यमंत्री.

गुजरातच्या भाजप बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह केवडिया इथे दाखल.

भारत आणि कझाकिस्तानच्या द्वेवार्षिक संयुक्त लष्करी सरावाला कझाकिस्तानमध्ये एशाबिबी इथे प्रारंभ झाला.

मंत्री मनसुख मंद्वीय यांनी सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिवांची बैठक.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून मधुमक्षिकापालन, मध निर्मितीच्या व्यवसायात उत्तुन्गभरारी.

यवतमाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्थात आयटीआयने राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ शुक्लाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन.

मूर्तिकार भरती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात शाडूची मूर्थी बनवण्याची कार्यशाळा.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी.

English

Ministry of AYUSH launches National Campaign to promote Wanaushdhin cultivation.

Ajit Pawar instructed all school teachers to complete only two vaccinations.

Immediate disbursement of Rs.500 crore for salaries and other necessities of ST employees – Deputy Chief Minister.

Defense Minister Rajnath Singh Kevadia arrives here for Gujarat BJP meeting.

The biennial joint military exercise between India and Kazakhstan began here in Ashabibi, Kazakhstan.

Minister Mansukh Mandviya called a meeting of Health Ministers and Principal Secretaries of all the States and Union Territories.

Beekeeping through the Prime Minister’s Employment Generation Scheme.

Yavatmal Government Industrial Training Institute, i.e. ITI has the honor of being the first in the state.

Popular small screen actor Siddharth Shukla dies of heart attack Shadu sculpture workshop in Nandurbar district under the guidance of sculptor Bharti Pawar.

Successful implementation of Pradhan Mantri Kisan Sanman Yojana in Kolhapur district.