[Current Affairs] चालू घडामोडी 03 एप्रिल 2021

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते दोम्रेद श्रीधर देशपांडे यांच आज सकाळी निधन.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सारंग यांच आज पहाटे निधन.

सिधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नालीच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाची केंद्र सरकारन दाखल घेतली.

२०३१ इर्यंत कार्बन उत्सर्जन ३५ टक्क्यांनी कमी करण्याप्रती भारत दातीबाध.

सध्या ३० हजार लोकांना लसीची मात्र देण्यात येत होती ती ७० हजार पर्यंत नेणार – प्रकाश जावडेकर.

पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात पाठवण्याचा शासनाचा निर्णय.

Domred Sridhar Deshpande, a senior leader of the Marxist Communist Party, passed away this morning.

Famous cartoonist and Pune District Information Officer Rajendra Sarang passed away this morning.

The central government took up the struggle for the education of Swapnali in Sidhudurg district.

India vows to reduce carbon emissions by 35% by 2031 At present 30,000 people were being vaccinated but it will increase to 70,000 – Prakash Javadekar.

Government’s decision to send all students from class I to VIII to the next class without examination.