[Current Affairs] चालू घडामोडी 03 ऑगस्ट 2021

युनायटेड हॉस्पिटलमध्ये असोसियेशन आणि व्यापारी महासंघाच्या वतीने आज पुण्यात घंटानाद आणि थाळी आंदोलन.

१८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या वाढ, देशातल्या २२२ जिल्ह्यांमध्ये कोरोन बाधितांच्या संख्येत घट.

अतिवृष्टी आणि पुरात झालेल्या निक्सानापोती मदत ११,५०० कोटी रुपये खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली अमित सहा यांची भेट.

इथेनॉल – ग्यासोलीन यासारख्या पर्यायी इंधनावर शंभर टक्के धावणारी वाहने बाजारात येण्याची गरज – नितीन गडकरी.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद.

English

Bell-ringing and thali agitation in Pune today on behalf of the Association and Federation of Traders at United Hospital.

Increase in the number of coronaviruses in 18 districts, decrease in the number of coronaviruses in 222 districts of the country.

State Cabinet approves Rs 11,500 crore relief for flood and flood damage NCP President Sharad Pawar called on Amit Saha.

Nitin Gadkari: Vehicles running 100% on alternative fuels like ethanol and gasoline need to be introduced in the market.

PM’s interaction with the beneficiaries of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana.