[Current Affairs] चालू घडामोडी 03 फेब्रुवारी 2021

शर्जील उस्मानी यांच्याविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

शासकीय आणि अशासकीय सदस्यांची मार्गदर्शक समितीची पहिली बैठक यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

32 साव रस्ते सुरक्षा अभियान – मुंबईतल्या टपाल विभागाचा जनजागृती करण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम.

अर्थसहाय्य योजनांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन.

शंकरलालजी कान्देल्वाल जन्मशताब्दी समारोह – राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत.

माजी उर्जामंत्री आणि जेष्ठ भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत पत्रकार परिषद.

इंग्लिश 

A case has been registered against Sharjeel Usmani at Swargate police station.

The first meeting of the steering committee of government and non-government members was held under the chairmanship of Yashomati Thakur.

32 Road Safety Campaign – Awareness program for the postal department in Mumbai.

Chief Minister Uddhav Thackeray inaugurated the financial assistance scheme.

Shankarlalji Kandelwal Birth Centenary Celebration – Rashtriya Swayamsevak Sangh Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat.

Former Energy Minister and senior BJP leader Chandrasekhar Bavankule holds a press conference in Mumbai.