[Current Affairs] चालू घडामोडी 03 जानेवारी 2021

मराठी

बीड मध्ये विविध कार्यक्रम घेत महिला शिक्षण दिन साजरा करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आज राज्यभरात महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहेत.

‘पुस्तक बँक’ हा अनोखा उपक्रम सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेन सुरु केला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 190 वी जयंती.

को-व्ह्याक्सीन व कोविशिल्ड या लासिना मर्यादित अटींवर वापरण्यासाठी मान्यता.

कोन्ग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बुत सिंह यांच आज निधन झाल.

ENGLISH

Women’s Education Day is being celebrated in Beed with various programs.

Savitribai Phule’s birthday is being celebrated today as Women’s Education Day across the state.

Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation has started a unique initiative called ‘Book Bank’.

Today is the 190th birth anniversary of Krantijyoti Savitribai Phule.

Approval for co-vaccine and covishield lacuna limited use.

Congress leader and former Union Minister Butt Singh passed away today.