[Current Affairs] चालू घडामोडी 03 जुलै 2021

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि इटली उपांत्य फेरीत दाखल.

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिस्र दुहेरी गटात सानिया मिर्जा-रोहन बोपन्न जोडीने दुसऱ्या फेरीत प्रवेश.

रायगड जिल्ह्यात उरणमधल्या जोएनपीटी बंदरात सीमाशुल्क विभागाने छापा घालून २९० किलो हेरोईन केले जप्त.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविद प्रतिबंधक लासिकारणाला वेग, ४१ हजार नागरिकांना किमान पहिला डोस देण्यात आला.

नागपुर्माधाल्या वंजारा इथ पिवळी नदीवरच्या पुलाच लोकार्पण नितीन गडकरी आणि नितीन राऊत यांच्या हस्ते.

लढाऊ विमान राफेल खरेदी प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर टीका संबित पात्र यांनी केली.

एक देश एक शिधापत्रिका या धर्तीवर दिव्यांगांच्या कार्डाची सरकारची योजना.

माहिती तंत्रज्ञान नव्या नियमांचे पालन करत असल्याबद्दल रविशंकर प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले.

जागतिक स्टार्टअप परीरचना मानांकन-२०२१ मध्ये भारताने २० व्या स्थानावर घेतली झेप – प्रकाश जावडेकर.

पुष्कर सिन्ह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री होणार, भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड.

ENGLISH

In the India-England women’s cricket match, India won the toss and elected to field first.

Spain and Italy reach the semi-finals of the Euro Cup.

Sania Mirza and Rohan Bopanna advance to the second round of the Egyptian doubles at Wimbledon.

In Raigad district, the customs department raided the JNPT port in Uran and seized 290 kg of heroin.

In Osmanabad district, 41,000 citizens were given at least the first dose of Kovid prevention vaccination.

The bridge over the Yellow River at Vanjara in Nagpur was inaugurated by Nitin Gadkari and Nitin Raut.

Characters criticize Rahul Gandhi over Raphael purchase of fighter jets.

The government’s plan for a card for the disabled on the lines of one country, one ration card.

Ravi Shankar Prasad expressed satisfaction over the fact that information technology is following the new rules.

India ranks 20th in Global Startup Infrastructure Rankings-2021 – Prakash Javadekar.

Pushkar Singh Dhami to be the new Chief Minister of Uttarakhand, elected as BJP Legislative Party Leader.