[Current Affairs] चालू घडामोडी 03 जून 2021

पर्यावरण प्रदुशानावाविरोधी जनजागृती करण्यासाठी प्रणाली चिकट सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण करते.

देशात आता ०५ ठिकाणी नवीन ०८ उड्डाण प्रशिक्षण आकादमी सुरु होणार.

यवतमाळ जिल्ह्यातल्या केळापूर तालुक्यातल्या गुरुद्वारासाहेब या धार्मिक स्थळांकडून विनामूल्य जेवण.

सांगली शासकीय कोविद रुग्णालयात काल रात्री ऑक्सिजन प्ल्यान्त्मध्ये अचानक गळती, दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत.

बी-बियाण्यांच्या उत्पादनात अग्रेसर होण्यासाठी सिड मिनी कीटचे वाटप-नरेंद्र तोमर.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या यावर्शिन्च्या इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द.

अनेक राज्यांनी आपापल्या मंडळांच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतला निर्णय.

कोविद प्रतिबंधक लसीकरण मोईमेत भारताने २२ कोटी मात्रांचा टप्पा केला पार.

फायझर आणि मोदार्ण या दोन कंपन्यांच्या लासिंना आपत्कालीन वापरकर्ता केंद्र सरकार देणार मंजुरी.

ENGLISH

The system travels around Maharashtra on sticky bicycles to raise awareness against environmental pollution.

New 08 flight training academies will be started in 05 places in the country.

Free meals from Gurudwarasaheb in Kelapur taluka of Yavatmal district.

A sudden leak in the oxygen plant at Sangli Government Kovid Hospital last night, repaired and supply restored.

Distribution of Sid Mini Pest to be a pioneer in seed production – Narendra Tomar.

Central Board of Secondary Education cancels the CBSE Class XII examination this year.

Many states decided to cancel the 12th standard examination of their respective boards.

India surpasses 22 crores in the measles vaccination campaign The bodies of Pfizer and Modern will be approved by the emergency user central government.