[Current Affairs] चालू घडामोडी 03 मार्च 2021

marathi

आंबेडकरी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते, विचारवंत आणि लेखक प्राध्यापक सत्तेश्वर मोरे याचं नागपूर इथं इधन.

नागपूर इथल्या नागनदीतील पुनरुज्जीवन प्रदूषण मुक्त प्रकल्पाला मंजुरी.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा, २६ वा दीक्षांत समारंभ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

पश्चिम बंगाल, आसाम विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज.

देशी बनावटीच्या फ्लेक्स इंजिनांच्या उत्पादनाला प्राधान्य द्याव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

पंतप्रधानांच शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातल्या वेबिनारमध्ये प्रतिपादन.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताचे पाकिस्तानला खडे बोल.

english

Professor Satteshwar More, an activist, thinker and writer in the Ambedkar movement, is the fuel of Nagpur.

Approval for Nagandi River Rehabilitation Pollution Free Project at Nagpur.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University, 26th Convocation Ceremony – Governor Bhagat Singh Koshyari.

West Bengal, Assam Assembly Election Candidate Application.

Union Minister Nitin Gadkari should give priority to the production of home-made flex engines.

Presentation by the Prime Minister in a webinar on education and skills development.

India throws stones at Pakistan at UN Human Rights Council