[चालू घडामोडी] Current Affairs 03 October 2021

भारताला विश्वगुरु म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षणाची आवश्यकता.

ICAIच्या परिषदेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल सहभागी झाले.

राज्य सरकारच्या प्रयत्नाने संपूर्ण राज्य प्राणवायूच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होत आहेत – जयंत पाटील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेल्थागिरी – २१ पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

भैय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘ फीत इंडिया फ्रीडम दौड ‘ चे परभणी शहरात आयोजन.

गोंडवाना विद्यापीठाचा दहावा वर्धापन दिन साजरा.

महात्मा गांधी जीवनदर्शन परिसंवाद – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

सहकार हि आर्थिक उन्नतीची चळवळ, सर्वांना समान संधी दिली जाऊन एकत्रित विकासाच्या मार्गावर वाटचाल केली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने बोटीतल्या रेव्ह पार्टीवर केली कारवाई, दहा जणांना घेतले ताब्यात.

ENGLISH

India needs vocational training along with education to gain recognition as a world leader.

Union Minister for Commerce and Industry Piyush Goyal attended the ICAI conference.

With the efforts of the state government, the entire state is becoming self-sufficient in the production of oxygen – Jayant Patil.

Prime Minister Narendra Modi congratulated the winners of Healthagiri-21 award.

‘Fit India Freedom Race’ organized in Parbhani on the occasion of the nectar festival of Bhai Swatantra.

Celebrating the tenth anniversary of Gondwana University.

Mahatma Gandhi Jeevandarshan Seminar – Governor Bhagat Singh Koshyari.

Co-operation is a movement for economic upliftment, giving equal opportunities to all and paving the way for integrated development.

Anti-drug squad raids boat party, arrests 10