[Current Affairs] चालू घडामोडी 04 एप्रिल 2021

महाराष्ट्र वार्षिक योजने अंतर्गत ४ हजार ५९० कोटी रुपयांच्या ५४ विकास उपक्रमांना मान्यता – नितीन गडकरी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुरु.

कोविद विषाणूचा प्रसार, लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक.

छत्तीसगड जिल्ह्यात नक्षलावाद्यानबरोबरच्या चकमकीत सुरक्षादलाच्या २२ जवानांना वीरमण.

प्रेम, स्नेह, सद्भाव याची शिकवण देणारा इस्टर सन आज जगभरात साजरा.

शासकीय विभागात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधायला महाराष्ट्र हेल्थ ह्याकेथोन राबवण्यात येणार.

भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हा उद्रेक पाहता जिल्हा प्रशासनान निर्बंध अधिक कडक केले.

Approval for 54 development projects worth Rs. 4,590 crore under Maharashtra Annual Plan – Nitin Gadkari.

An emergency meeting of the state cabinet has started under the chairmanship of Chief Minister Uddhav Thackeray.

The Prime Minister convened a high-level meeting to review the Kovid virus and vaccination campaign.

In a clash with Naxalites in Chhattisgarh district, 22 security personnel were killed.

Easter Sun, which teaches love, affection and harmony, is celebrated all over the world today.

Maharashtra Health Hackathon will be implemented to find solutions to the problems faced by the government department.

Seeing the outbreak of corona in Bhandara district, the district administration tightened the restrictions.