[Current Affairs] चालू घडामोडी 04 ऑगस्ट 2021

जवान कैलास पवार यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुल्गावी चिखली इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

ऑलिम्पिक हा अनुभव आम्हा नेमबाज पटूना खूप काही शिकवून जाणारा – राही सरनोबत.

स्पायनल मस्क्युलर आट्रोपी या आजारावरील उपचाराच्या सुविधामुळे रुग्णांना नवजीवन मिळेल – उद्धव ठाकरे.

टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला मुष्टियोद्धा लाव्लीना बोरगोहेन हिने कांस्यपदक पटकावले.

ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी badmintan पटू पी. व्ही. सिंधू भारतात परतल्यानंतर तिचे भव्य स्वागत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बेल्जियम भारताचा ५-२ ने पराभव.

English

Jawan Kailas Pawar’s body was cremated at Chikhali, Mulgavi.

This Olympic experience teaches us a lot about shooters – Rahi Sarnobat.

Patients will get rejuvenation due to treatment facility for spinal muscular atrophy – Uddhav Thackeray.

Indian women’s boxer Lavlina Borgohen won a bronze medal at the Tokyo Olympics.

Badmintan wrestler P., who won a bronze medal in the Olympics. V. Her grand welcome after Sindhu returned to India.

Belgium beat India 5-2 in the men’s hockey semifinals at the Tokyo Olympics.