[Current Affairs] चालू घडामोडी 04 जुलै 2021

नागपूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद मिदिकाल मिशन रुग्णालयातल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन – नितीन गडकरी.

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम, मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडून अभिनंदन.

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या एन्जेलिक कारबार हिने बेलारुसच्या आलेक्सांद्रा सास्नेवीचा पराभव केला.

कठीण प्रसंगी स्वच्छतेच वसा गेतालेले सफाई कामगार आपले काम या कठीण प्रसंगाच्या काळात चोखपणे करत आहेत.

लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला वेठीस धरू नये ससेच त्यांची दिशाभूलही करू नये – खासदार संभाजी राजे.

रिजनरॉन आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी मेळाव्यात टीम इंडियाने नौ पुरस्कार जिंकले.

ENGLISH

Inauguration of Oxygen Plant at Swami Vivekananda Midikal Mission Hospital in Nagpur District – Nitin Gadkari.

Congratulations from Chief Minister and Health Minister for maintaining Maharashtra’s top position in vaccination campaign.

In the third round of the women’s singles, Angelique Karbar of Germany defeated Alexandra Sasnevi of Belarus.

Sweepers who are clean in difficult times are doing their job accurately in these difficult times.

People’s representatives should not hold the Maratha community hostage and should not mislead them – MP Sambhaji Raje.

Team India won nine awards at the Region International Science and Engineering Fair.