[Current Affairs] चालू घडामोडी 04 जून 2021

मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये एक्वक्यातेचा अभाव असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पाणी बचतीसाठी कृषी, उद्योग आणि घरगुती वापरणे नवीन तंत्रज्ञाचा वापर करावा-प्रकाश जावडेकर.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत काळ जोकोविचने अर्जेन्तिनाच्या पाब्लो क्युव्हाल याचा पराभव केला.

यावर्षीच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने जाहीर केला.

राज्यातल्या युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राबवणार.

ITI हैदराबादच्या संशोधकांनी न्यानोफायाबर तंत्रज्ञानावर, अन्फोतेरेसिंग बी गोळ्यांच्या स्वरुपात उपचार.

कोविद साथीमुळे संकटात सापडलेल्या मुलांची काळजी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचे दिले निर्देश-बाल विकास मंत्रालय.

भारतीय रिझर्व बँकेच्या जाहीर झालेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात, व्याज दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय.

English

Devendra Fadnavis criticized the Chief Minister and other ministers for lack of consensus.

Agriculture, industry and household use for saving water should use new technology-Prakash Javadekar.

At the French Open, Djokovic defeated Argentina’s Pablo Cuval.

The central government recently announced its decision to cancel this year’s Class XII examination.

Maharashtra apprenticeship promotion scheme will be implemented with the objective of providing employment to the youth of the state.

Researchers at ITI Hyderabad on nanofiber technology, treatment in the form of Infotarasing B tablets.

Instructed the Ministry of Child Development to ensure the care and safety of children in distress due to Kovid Saathi.

In a review of the bi-monthly credit policy released by the Reserve Bank of India, the decision to keep interest rates unchanged.