(Current Affairs) चालू घडामोडी 04 मे 2021

देशातल्या पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राच आज झाल लोकार्पण- मुंबई.

सांगली, मिरज आणि कुपवाड इथं महापालिकेच्या वतीने सात दिवसांचा जनता कार्फू जाहीर.

ग्रामीण महाआवास अभियानाला येत्या 05 जून पर्यंत मुदतवाढ.

दिव्यांग व्यक्तींना कोरोन तपासणी, लसीकरण, तसचं उपचारासाठी सर्व ठिकाणी त्यांना प्राधान्य दिल जाव.

नागपूरसह विदर्भातले जिल्हे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण व्हावेत – नितीन गडकरी.

समाजातील गरजू आणि उपेक्षित लोकांसाठी काम केल तरच विद्यापीठातील दीक्षा सार्थकी ठरेल – राज्यपाल.

सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून मंडळी जाणारी तोंडी मत, प्रसिद्ध करण्यापासून रोखता येणार नाही – SC

कोविप्री नावच कोणताही रेमडेसिवीर इंजेक्शन नसल्याच, पत्र सूचना कार्यालयान सांगितल.

English

The first drive-in vaccination center in the country was inaugurated today – Mumbai.

Municipal Corporation announces seven-day public curfew at Sangli, Miraj and Kupwad.

Grameen Mahawas Abhiyan has been extended till June 05.

People with disabilities should be given priority in all places for coronary examination, vaccination and treatment.

Districts in Vidarbha including Nagpur should be self-sufficient in oxygen supply – Nitin Gadkari.

University initiation will be meaningful only if it works for the needy and neglected people in the society – Governor.

Verbal opinion from the court to the congregation during the hearing cannot be prevented from being published – SC.

The Kovipri name itself did not contain any Remedesivir injection, the letter informed the Information Office.