[चालू घडामोडी] Current Affairs 04 October 2021

वाशीम जिल्ह्यात पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या प्रभावी अंमलबाजावानिमुळे शेकडो तरुणांचे उद्योग सुरु.

उत्तर प्रदेशातल्या लखीमपुर भागात हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू.

IPL क्रिकेट स्पर्धा-कोलकत्ता नाईट राईडर्स ने  सनराईडर्स हैदराबादचा सहा गाडी राखून पराभव.

शाहीन चाक्रीवादालामुळे ओमान आणि इरानमधली विमानसेवा खंडित.

महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंती.

राज्य सरकारने तत्काळ राज्यमंत्रीमंडळाची बैठक बोलावून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे.

खाडी आणि हस्तकला उत्पादनांना आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन.

तीनशे सहा अनाथ बालकांच्या खात्यात, सुमारे पंधरा कोटी तीस लाख रुपये जमा – मंत्री यशोमती ठाकूर.

पंतप्रधानांच्या खंबीर नेतृत्वामुळे देशाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण शक्य -अनुराग ठाकूर.

जेष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे कर्करोगामुळे निधन.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद.

English

Hundreds of youths start businesses in Washim district due to effective implementation of Prime Minister’s Employment Generation Scheme.

8 killed in Lakhimpur violence in Uttar Pradesh IPL Cricket Tournament – Kolkata Knight Riders beat Sunrisers Hyderabad by six wickets.

Shaheen cyclone disrupts flights between Oman and Iran.

Anniversary of the great revolutionary and freedom fighter Shyamji Krishna Verma.

The state government should immediately convene a cabinet meeting to announce relief to the affected farmers.

PM’s call to make bay and handicraft products an integral part of our lives.

About 15 crore and 30 lakh rupees deposited in the account of 306 orphans – Minister Yashomati Thakur.

Due to the strong leadership of the Prime Minister, vaccination of all citizens of the country is possible – Anurag Thakur.

Senior actor Ghanshyam Nayak dies of cancer.

Devendra Fadnavis and Praveen Darekar interacted with the affected farmers.