[Current Affairs] चालू घडामोडी 05 एप्रिल 2021

राज्यातला कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यसरकारने ब्रेक द चेक नव्याने कठोर निर्बंध जारी केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची सीबीआय चौकशीचे आदेश.

देशातले नक्षलवाद विरोधातली लढाई हि अधिक गतीन सुरूच राहणार – केंद्र सरकार.

तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार संपला.

स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दांडी यात्रेच्या स्मृती पुन्हा जागवण्यात येत आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने कठोर निर्बंध जारी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

The state government issued new strict restrictions on Break the Check to curb the growing corona infection in the state.

CBI orders probe into allegations of corruption against Home Minister Anil Deshmukh

The fight against Naxalism in the country will continue in full swing – Central Government.

The campaign for the third phase of Tamil Nadu, Kerala and Puducherry Assembly elections has come to an end.

Memories of the Dandi Yatra, which played an important role in the freedom struggle, are being revived.

The state government has instructed to issue strict restrictions as corona infection is on the rise in the state.