[Current Affairs] चालू घडामोडी 05 ऑगस्ट 2021

तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची पदकाला गवसणी, देशभरात जल्लोष.

कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटात, रवी दहीयाने पटकावले रौप्य पदक, देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव.

राज्यात सरकार मराठा आरक्षणाविषयी विनाकारण टाळाटाळ करत असल्याची टीका – देवेद्र फडणवीस.

‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम आगामी काळात राज्यभरात राबवण्याचा मानस – यशोमती ठाकूर.

आदिवासी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर हवा.

भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु.

टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताच्या रवी दहीयाला रौप्य पदक.

तीकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी स्पर्धेत भारताला कांस्यपदक.

सचिन वाझेचा जमीन नामंजूर, आरोपपत्र दाखल करण्यासाठी NILला ३० दिवसांची मुदतवाढ.

ENGLISH

After 41 years, the Indian hockey team has won a medal in the Olympics.

In the 57 kg weight category of wrestling, Ravi Dahiya won a silver medal, a shower of congratulations from all over the country.

Criticism that the government is avoiding Maratha reservation in the state without any reason – Devendra Fadnavis.

‘Vatsalya’ is an innovative project to be implemented across the state in the near future – Yashomati Thakur.

More emphasis should be laid on girls’ education to bring the tribal areas into the mainstream of development.

The second day of the India-England first Test begins today.

India’s Ravi Dahiya wins silver in wrestling at the Tokyo Olympics.

India wins bronze in men’s hockey at the Tikio Olympics. Sachin Waze’s land denied, NIL given 30 days to file chargesheet.