[Current Affairs] चालू घडामोडी 05 जुलै 2021

इफ्फी चित्रपट महोत्सवासाठी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज एक पोस्टर प्रकाशित केले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख तिसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालय इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अनुपस्थित.

केंद्र सरकारने संविधानात यथोचित सुधारणा करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी.

ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरेकाल डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी करणारा ठराव विधिमंडळात मंजूर.

महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक २०२१ आज विधानपरिषदेत मजूर करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रिक्त सदस्यांच्या सर्व जागा येत्या ३१ जुलैपर्यंत भरण्याची घोषणा.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप सदस्यांनी बाचाबाची केल्याचे सांगत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन.

जरया विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात.

निलंबित भाजप सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट, राज्यपालांनी यासंदर्भात अहवाल मागवावा अशी विनंती.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोख्रीयाल निशंक यांनी ‘निपुण भारत’ उपक्रमाचा शुभारंभ.

ENGLISH

Information and Broadcasting Minister Prakash Javadekar released a poster for the Iffi Film Festival today.

Former Home Minister Anil Deshmukh is absent from the ED office for the third time for questioning.

The central government should amend the constitution accordingly and relax the 50 per cent reservation limit.

The legislature passed a resolution demanding that the imperial data be provided by the central government for OBC reservation.

Maharashtra Official Language Amendment Bill 2021 was passed in the Legislative Council today.

Announcement to fill all the vacancies of Maharashtra Public Service Commission by 31st July.

Suspension of 12 BJP MLAs for arguing in the Assembly Speaker’s chambers.

The two-day rainy session of the Jaraya Legislature begins in Mumbai from today.

The suspended BJP members met the governor and requested him to call for a report in this regard.

Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank launches ‘Nipun Bharat’ initiative.