Current Affairs चालू घडामोडी 05 जून 2021

जागतिक आरोग्य संघटना उस्मानाबादमध्ये १०० खतांचे फिरते कोविद केंद्र उभारणार.

दक्षिण कोकणासह राज्याच्या काही भागात नैऋत्य मोसमी पूस दाखल.

नागपूरमधल्या एम्स रुग्णालयाने आपल्या परिसरात दोन द्रवरूप ऑक्सिजन टाक्या उभारल्या.

कोणत्याही प्रकारचे नोयोजन न करता ढोबळ पद्धतीने काढलेले परिपत्रक, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

पुण्यामध्ये दक्षिण कामान्द्कडून 136 व्या प्रादेशिक पर्यावरणीय सिनेच्या माध्यमातून दीड लाख रोपांची लागवड.

निसर्गाचे नियम जाणून घेऊन विकास कामांचे नियोजन करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामदास आठवले यांनी आज मुंबईत वृक्षारोपण केल.

पर्यावरण संवर्धन आणि त्यांचे संरक्षण यामध्ये भारतीय नौदलानेही आपले मोलाचे योगदान दिले.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत, जर्मनीच्या अलेक्झांदर वेरेव्ह याने सर्बियाच्या लास्लो जेरेचा केला पराभव.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धिका, पालकांनी घाबरून न जाता लहान मुलांच्या बाबतीत आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

English

The World Health Organization will set up a mobile fertilizer center of 100 fertilizers in Osmanabad.

Southwest monsoon pus introduced in some parts of the state including South Konkan.

AIIMS Hospital in Nagpur has set up two liquid oxygen tanks in its premises.

Praveen Darekar remarked that the circular was issued without any planning.

Planting of 1.5 lakh saplings through 136th Regional Environmental Cine from Dakshin Kamand in Pune.

It is necessary to plan development works by knowing the laws of nature – Chief Minister Uddhav Thackeray.

Ramdas Athavale planted trees in Mumbai today on the occasion of World Environment Day.

The Indian Navy has also made significant contributions to the conservation and protection of the environment.

At the French Open, Germany’s Alexander Verev defeated Serbia’s Laslo Jere.

In the wake of the third wave of corona, parents should take the necessary precautions in the case of young children without panic.