[Current Affairs] चालू घडामोडी 05 मार्च 2021

marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफ्वेन यांच्यात शिखर परिषद.

उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग संवर्धन वेबिनारमध्ये पंतप्रधानांच मार्गदर्शन.

सेंद्रिय शेतीविषयक धोरणासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील बैठकीत भारताने भूमिका मांडली.

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी विविध OTT मंचाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्याच्या विविध जिल्ह्यानमधल्या 30 कोटी योधांचा राजभवन इथं राज्यपालांच्या हस्ते सत्कार.

english

Summit between Prime Minister Narendra Modi and Prime Minister of Sweden Stephen Lofven.

Prime Minister’s guidance in Industry Promotion Webinar to promote the industry sector.

Meeting on Organic Agriculture Policy chaired by NCP President Sharad Pawar.

India played a role in the UN Security Council meeting.

Information and Broadcasting Minister Prakash Javadekar interacted with representatives of various OTT forums.

Governor felicitates 30 crore warriors from various districts of the state at Raj Bhavan.