[Current Affairs] चालू घडामोडी 05 मे 2021

भारतीय रिझर्व्ह बंकेच देशाच्या सद्यस्थितीवर बारीक लक्ष आहे – रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास.

महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे सर्वोच्च न्यायालयात कायदा रद्द – देवेंद्र फडणवीस.

पश्चिम बंगालमध्ये, ममता ब्यानार्जी यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ.

पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ पुणे, नागपूर, बीडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वितीने आंदोलन.

मोह्फुलान्च्या माध्यमातून आदिवासींचे सक्षमीकरण करणे शक्य होणार.

गृह विलीगीकारणात राहून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची प्रतिक्रिया.

RTPCR र्यापिद अन्तीजेन चाचणीत जर एखादी व्यक्ती बाधित आढळली तर पुन्हा RTPCR करण्याची गरज नाही.

English

The Reserve Bank of India is keeping a close eye on the current situation in the country – RBI Governor Shaktikant Das.

Supreme Court cancels law due to lack of coordination in Mahavikas Aghadi government – Devendra Fadnavis.

In West Bengal, Mamata Banerjee was sworn in as Chief Minister for the third time in a row.

Bharatiya Janata Party (BJP) agitation in Pune, Nagpur and Beed to protest violence in West Bengal.

It will be possible to empower the tribals through Mohfulan.

The reaction of the citizens who were released from the corona due to home separation.

If a person is found to be infected with the RTPCR rapid antigen test, there is no need to do RTPCR again.