[चालू घडामोडी] Current Affairs 05 October 2021

ऐश्वर्य प्रतापसिंह तोमरने सुवर्णपदाची कमाई करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

पालघर जिल्ह्यात अनेक गाव पाड्यांमध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा.

१८ वर्षान्वार्च्या सर्व व्यक्तींना बस्तर मात्र देण्यास युरोपीय वैद्यकीय संस्थेची परवानगी.

सेवा समर्पण : सुशासानाची २० वर्ष-जम्मूकाश्मीर व लदाख मधले परिवर्तन.

राज्यातल्या सहा जिल्ह्यातल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक.

डोह इथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी अंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

वातावरणातील बदलांना सामोरे जाताना मुंबईला सक्षम करण्यासाठी मुंबई वातावरण कृती आराखडा बनवण्याचे काम सुरु.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी कोंग्रेसच्या जितेश अंतपुरकर यांना उमेदवारी जाहीर.

ENGLISH

Aishwarya Pratap Singh Tomar set a world record by earning a gold medal.

Benefit of Pradhan Mantri Grameen Awas Yojana in many villages in Palghar district.

Farmers get relief as they get advance payment from Pradhan Mantri Pik Bima Yojana.

Permission of the European Medical Institute to provide Bastar to all persons above 18 years of age.

Dedication of Service: 20 years of good governance – Transformation between Jammu and Kashmir and Ladakh.

Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections in six districts of the state.

India wins two bronze medals in table tennis at the Asian Games in Doh.

Inter-ministerial central team visits Ratnagiri and Raigad districts to inspect the damage.

Work begins on Mumbai Environment Action Plan to enable Mumbai to cope with climate change.

Congress announces Jitesh Antpurkar for Deglur-Biloli Assembly by-election