[Current Affairs] चालू घडामोडी 06 एप्रिल 2021

प्रशासकीय कार्यालयात कोणताही राजकीय हस्तक्षेप राहणार नाही, ;आफ काळजी घेणार-गृहमंत्री दिलीप वळले.

शासनान लसींचा अधिक अधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा दरव-सीताराम कुंठे.

देशात कोविड मुळे होणाऱ्या मृत्युपैकी ३४ टक्के मृत्यू हे महाराष्ट्रत – राजेश भूषण.

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांची नियुक्ती.

प्रकाश जावडेकर आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे हवामान बदल विषयक जॉन केरी यांच्यात चर्चा झाली.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांच्यात चर्चा झाली.

साबरमती आश्रमातून निघालेल्या प्रतीकात्मक दांडी यात्रेचा उपराष्ट्रपतिच्या हस्ते लामारोप.

There will be no political interference in the administrative office, I will take care of it – Home Minister Dilip Walle.

Follow-up Darav-Sitaram Kunthe for more supply of government vaccines.

Maharashtra – Rajesh Bhushan accounts for 34% of all deaths due to covid in the country.

Appointment of Justice NV Ramanna as the new Chief Justice of India.

Prakash Javadekar and US President John Kerry discussed climate change.

Discussions took place between Russian Foreign Minister Sergei Lavrov and Indian Foreign Minister Dr. S. Jaishankar.

The symbolic Dandi Yatra from Sabarmati Ashram was inaugurated by the Vice President.