[Current Affairs] चालू घडामोडी 06 जानेवारी 2021

गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवच दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

आसियान संस्कृती आणि पर्यटन मंत्र्यांच्या 8 व्या बैठकीत एकवाक्यता झाली – प्रल्हाद सिंग पटेल.

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीन “माझा गाव सुंदर गाव” हे अभियान राबविण्यात येत आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सिंधूताईंच्या या कार्याचा यथोचित गौरव झाला आहे.

युपीएससीची परीक्षा देण्याचे सर्व प्रयत्न संपले आहेत, अशा उमेदवारांना पुन्हा एकदा संधी.

युपिएसिच्या माध्यामातून 30 पदांसाठी आर मागवण्यात आले आहेत.

किसान रेल्वे योजनेचा लाभ पालघर जिल्ह्यातल्या अनेक व्यापार्यांना आणि शेतकर्यांना देखील झाला.

ENGLISH

Inauguration of Gujarat High Court Diamond Festival through Visual System – Prime Minister Narendra Modi.

The 8th meeting of the ASEAN Culture and Tourism Ministers was unanimous – Pralhad Singh Patel.

The campaign “My village is a beautiful village” is being implemented by Nanded Zilla Parishad.

With the announcement of the Padma Shri award, Sindhutai’s work has been duly honored.

All attempts to appear for the UPSC exams are over, giving such candidates another chance.

R has been invited for 30 posts through UPAC.

The Kisan Railway Scheme also benefited many traders and farmers in Palghar district.