[Current Affairs] चालू घडामोडी 06 जून 2021

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदाल आणि नोवोकजोकोविच यांनी केला चौथ्या फेरीत प्रवेश.

सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांना आज सकाळी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात केलं दाखल.

२४ व्या बिम्स्तेक दिनानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी शुभेच्छा दिल्या.

प्राप्ती करदात्यांना कर विवरण पत्र ऑनलाईन भारता यावे यासाठी www.incometax.gov.in नवीन पोर्टल.

वारली परिसरात बेकायदेशीररीत्या तोडलेल्या झाडांची पाहणी प्रवीण दरेक यांनी केली.

कोविद संदर्भात राज्यातल्या प्रमुख उद्योजाकासामावेत मुख्यमंत्र्यांनी दुर्दृश्या बैठकीद्वारे साधला संवाद.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिव्यंगत लोकनेते दि ब पाटील यांच नाव देण्यात यावं-रामदास आठवले.

पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा.

राज्यात ०६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय.

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.

कोरोन प्रतिबंधक नियमांचे पालन करून राज्यात साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन.

English

Rafael Nadal and Novak Djokovic advanced to the fourth round of the French Open.

Well known actor Dilip Kumar was admitted to Hinduja Hospital in Mumbai this morning.

Prime Minister Narendra Modi wished on the occasion of 24th BIMSTEC Day.

New portal www.incometax.gov.in for tax return to India online.

Praveen Darek inspected illegally felled trees in Warli area.

In the context of Kovid, the Chief Minister interacted with the major industrialists of the state through a visionary meeting.

Navi Mumbai International Airport should be named after the late Lok Patil – Ramdas recalled.

The world’s first full-sized equestrian statue of Chhatrapati Maharaj in Pune.

Decision to celebrate 06th June as ‘Shivswarajya Din’ in the state.

Greetings from dignitaries on the occasion of Shiv Rajyabhishek Din.

Shivrajyabhishek Day was celebrated in the state following the rules of coronation.