[Current Affairs] चालू घडामोडी 06 मार्च 2021

marathi

ठाण्यातल्या भिवंडी इथं पावार्लूम कारखान्याला आग.

नासाच्या ‘पर्सिवारंस योवर्ण मंगळाच्या भूभागावर चार मार्चला पहिला फेरफटका मारला.

SFDR तंत्रज्ञानाची ओडीशातील चंदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेतली.

देशाच्या स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी उच्चस्तरीय राष्ट्रीय समितीची स्थापना.

गुजरातमधील केवडिया इथं संयुक्त कमांडर्स परीषदेच दोन दिवसच चर्चासत्र सुरु.

अतिदुर्गम भागात जवानांनी हि कारवाई केली आणि नक्षलवाद्यांचा साशास्त्रास्त्र बनवण्याचा कारखाना उध्वस्त.

english

Fire at the powerloom factory at Bhiwandi in Thane.

NASA’s Perseverance Yovern made its first trip to Mars on March 4.

Successfully tested SFDR technology at Chandipur Lake in Odisha.

Establishment of a high level national committee to celebrate the nectar of the country’s independence.

The joint commanders’ conference at Kevadia in Gujarat started in two days.

The troopers carried out the operation in a remote area and destroyed the Naxalite science factory.