[चालू घडामोडी] Current Affairs 06 October 2021

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन हि योजना सुरु.

अपघातातील घन्भीर जखमीला सहाय्य करणार्यांसाठी नवी योजना.

रोम इंथाजी-२० देशांच्या संसद अध्यक्षांच संमेलन सहभागी होण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला इथालीला रवाना.

सेवा समर्पण : सुशासानाची २० वर्ष – आपत्ती व्यवस्थापन नवे आयाम.

आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत सुधारित आरोग्य लाभ योजनेला मंजुरी.

स्वामित्व योजनेच्या मध्य प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान साधणार संवाद.

२०२१ या वर्षासाठी भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार सुकुरो मानबे, स्वास ह्याझालामान, जॉर्जिया परिसी यांना जाहीर.

खामगाव तालुक्यात स्वामित्व योजने अंतर्गत मालमत्तांचे सर्वेक्षण.

मध्य रेल्वेने अत्याधुनिक जलदगती मालवाहू डबे विकसित केले आहेत.

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या कामाची गती वाढवा – कृषिमंत्री दादाजी भुसे.

English

Pradhan Mantri Micro Food Industry Upliftment Scheme launched in Osmanabad district.

New scheme for those who are seriously injured in an accident.

Lok Sabha Speaker Om Birla leaves for Italy to attend the summit Dedication: 20 years of good governance – new dimensions of disaster management.

Approval of Revised Health Benefit Scheme under Ayushman Bharat Yojana.

The Prime Minister will interact with the beneficiaries of the ownership scheme in Madhya Pradesh.

The Nobel Prize in Physics for the year 2021 has been awarded to Sukuro Manbe, Swas Hazalaman, Georgia Parisi.

Survey of properties under ownership scheme in Khamgaon taluka.

Central Railway has developed state-of-the-art high speed freight coaches.

Accelerate the work of panchnama of damaged crops – Agriculture Minister Dadaji Bhuse.