[Current Affairs] चालू घडामोडी 06 सप्टेंबर 2021

राज्यातले आघाडी सरकार हे सत्तेसाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार – देवेंद्र फडणवीस.

राज्यातल्या बांधकाम कामगारांना जिल्हा स्तरावरचे लाभ मिळण्याबाबत योजना – मंत्री हसन मुश्रीफ.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी साखळी आंदोलन.

बेळगाव महानगरपालिकेच्या 58 जागांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु.

पोषण मासानिमित्त मंत्री स्मृती इराणी मुंबई धरावी गरोदर महिला आणि स्तनदा मत यांची घेतली भेट.

दिवंगत डॉ.गेल ओम्वेट यांना परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने काळ मुंबईत अभिवादन सभेत श्रद्धांजली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सायकल र्याली काळ क्रांतिकारक राजगुरू यांचे निवासस्थानी.

राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेचा समारोप, विजेत्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित.

समारोप समारंभात सुवर्ण आणि कांस्यपदक विजेती नेमबाज अवनी लेखरा भारताची ध्वजवाहक.

आपल्या क्रीडापटूना सर्वेत्तम प्रशिक्षण देण्याचा निर्धार करूया – अनुराग सिंह ठाकूर.

English

The leading government in the state is not for power but for breaking the shackles of power – Devendra Fadnavis.

Scheme for district level benefits for construction workers in the state – Minister Hasan Mushrif.

Chain agitation to draw attention to the remoteness of Mumbai-Goa National Highway.

Counting of votes for 58 seats of Belgaum Municipal Corporation has started.

On the occasion of Nutrition Month, Minister Smriti Irani met pregnant women and breastfeeding voters in Mumbai.

Parivartan Sahitya Mahamandal paid homage to the late Dr. Gail Omvet at a greeting meeting in Mumbai.

Bicycle rally on the occasion of Amrit Mahotsav of Indian Independence at the residence of Krantikarak Rajguru.

Concluding State Level Skill Development Competition, the winners were honored with Gold, Silver and Bronze medals.

Gold and bronze medalist shooter Avni Lekhra is the flag bearer of India at the closing ceremony.

Let’s decide to give the best training to our athletes – Anurag Singh Thakur.