[Current Affairs] चालू घडामोडी 07 एप्रिल 2021

शिक्षणतज्ञ पद्मश्री फातिमा झकेरिया यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला मागणी प्रमाणे लसीचा पुरवठा करावा- आरोग्यमंत्री राजेश टोपे.

RBIने आज आपल द्वेमासिक पतधोरण जाहीर केल. 

रेमडीसिविरची मागणीही वाढत आहे, या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्यावी-एकनाथ शिंदे.

१७ एप्रिलपर्यंत ७० हजार रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार.

२०२१-२२ या वित्तीय वर्षात सुमारे साडेबारा टक्के इतक्या दरान भारताचा आर्थिक विकास होईल.

Educationist Padma Shri Fatima Zakaria was laid to rest in a state funeral.

Central government should supply vaccine to Maharashtra as per demand- Health Minister Rajesh Tope.

The RBI today announced its bi-monthly credit policy.

The demand for remedicivir is also increasing, it should be noted that this drug will not be black market-Eknath Shinde.

70,000 Remedicivir injections will be available till April 17.

In the financial year 2021-22, India’s economic growth will be around one and a half percent.