[Current Affairs] चालू घडामोडी 07 फेब्रुवारी 2021

मराठी

त्याग, करून आणि संघर्षाच्या मूर्तिमंत प्रेरणास्थान म्हणून रमाबाई आंबेडकरांच महान कर्तुत्व होत.

55 व्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य अधिवेशनाच उद्घाटन – प्रकाश जावडेकर.

विदर्भातले नामवंत लेखक कादंबरीकार नामवंत कांबळे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

गरम महाकोश हे Android App कालपासून सुरु करण्यात आल.

कोरोन प्रतिबंधासाठी देशभरातले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्यांनी केलेलं कार्य अभूतपूर्व होत.

चित्ररथाच्या माध्यमातून कोरोन सासीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियान.

ENGLISH

Ramabai Ambedkar’s great deeds as an iconic inspiration for sacrifice, sacrifice, and struggle.

Inauguration of 55th Akhil Bharatiya Vidyarthi Parishad State Convention – Prakash Javadekar.

This year’s Padma Shri award has been announced to renowned novelist Kamble from Vidarbha.

The hot app Android app has been around for a long time.

The work done by doctors and medical staff across the country for coronary prevention is unprecedented.

Coronation and Self-Reliance India Awareness Campaign through Chitraratha.