[Current Affairs] चालू घडामोडी 07 जुलै 2021

आज भारताला कुस्ती आणि भालाफेक या दोन प्रकारांमध्ये पदक मिळवण्याची संधी आहे.

नाशिकमध्ये डेल्टा रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून तोस पावले उचलली जात आहेत.

‘माय गव्ह’ पोर्टलवर विद्यार्थी आणि सामान्य लोकांसाठी हातमाग विषयीच्या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन.

पारदर्शी आणि कायदेशीर मार्गाने लोकशाहीची स्थापन करण्या करता भारत सहकार्याला सदैव तयार – तीरुमुर्ती.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १ कोटी १२ लाख घरकुलांना आजवर मंजुरी मिळाली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतल्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी संवाद साधणार – पंतप्रधान.

जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि उपहारगृहे व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय – उद्धव ठाकरे.

जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा – भगतसिंह कोश्यारी.

सातव्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज केंद्रीय व वस्त्रोद्योग मंत्रालयाने विविध कार्यक्रम आयोजित केले.

English

Today, India has a chance to win medals in both wrestling and javelin throw.

As delta patients were found in Nashik, the district administration and the health department are taking similar steps.

Organizing a quiz competition on handloom for students and general public on ‘My Gov’ portal.

India is always ready to cooperate in establishing democracy in a transparent and legal way – Tirumurthy.

Under Pradhan Mantri Awas Yojana, 1 crore 12 lakh households have been sanctioned till date.

PM to interact with beneficiaries of Garib Kalyan Anna Yojana in Madhya Pradesh – PM Decision to extend time for hotel and restaurant professionals by reviewing districts – Uddhav Thackeray.

Discussion on various development issues with senior officers of district administration – Bhagat Singh Koshyari.

On the occasion of the 7th National Handloom Day, the Union Ministry of Textiles organized various programs today.