[Current Affairs] चालू घडामोडी 07 जुलै 2021

फादर स्त्यान स्वामी यांच्या विरुद्धची कारवाई कायदेशीर.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते मत्स्य सेतू या online कोर्स मोबाईल App चे उद्धाटन.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तीन दिवसांच्या दौऱ्यावर.

माजीमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना इडी मनी लोन्ड्रीग प्रकरणी अटक.

2021 या वर्षासाठीच्या नित आणि युजी परीक्षांच्या तारखान बाबतचा एक बनवत आदेश समाज माध्यमांवर फिरत आहे.

जयपूर इथल्या खाडीच्या नैसर्गिक रंग निर्मितीच्या नव्या विभागाचे उद्धाटन.

टेली -लोव सुविधेचा लाभ ९ लाख लोकांनी घेतला.

लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती.

ENGLISH

Action against Father Styan Swamy is legal.

Inauguration of Matsya Setu online course mobile app by Union Minister Giriraj Singh.

Foreign Minister S Jaishankar on a three-day visit.

Former Minister Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary arrested in ED money laundering case.

An order regarding the dates of Nit and UG exams for the year 2021 is circulating on social media.

Inauguration of a new section of natural bay production at Jaipur Bay.

9 lakh people availed the tele-love facility.

Appointment of Lieutenant General Dr. Madhuri Kanitkar as the Vice Chancellor of the University of Health Sciences.