[Current Affairs] चालू घडामोडी 07 मार्च 2021

marathi

कोरोना संसर्गाच्या उद्रेकामुळे नाशिक इथं होणार ९४ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित.

आदिवासी समाजाच्या काल्यानाशिवाय देशाच्या विकास हिऊ शकत नाही – राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे याचं निधन पुण्यात झाले अंत्यसंस्कार.

विविध समस्यांवर तंत्रज्ञानाच्या आधारे तोडगा काढण्यासाठी नवसंशोधकांनी पुढे याव- महापौर माये ढोरे.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल आशा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कारण,हे शासनाच लक्ष्य आहे – दादाजी भुसे.

अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्टयात असणाऱ्या शेतीत निवडुंग वनस्पतीच जैविक कुंपण लावण्याचा यशस्वी प्रयोग.

IITIच्या विद्यार्थ्यांनी विकसित केल संपूर्ण गावाला समान दाबाने पाणीपुरवठा करण्याच तंत्र.

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कळत राजकारणच गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात झाल आहे.

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली पुण्यातल्या भारतीय जन औषधी केंद्राला भेट.

english

94th All India Marathi Literary Convention to be held in Nashik postponed due to outbreak of Corona infection.

The development of the country cannot take place without the welfare of the tribal community – President Ramnath Kovind.

Senior actor Shrikant Moghe passed away in Pune. Innovators should come forward to find solutions to various problems based on technology – Mayor Maye Dhore.

The overall development of economically weaker hope farmers, because this is the goal of the government – Dadaji Bhuse.

Successful experiment of organic fencing of cactus plants in agriculture in saline belt of Akola district.

The technique developed by IITI students to supply water to the entire village at the same pressure.

According to the Mahavikas Aghadi government in the state, politics has become criminalized on a large scale.

Information and Broadcasting Minister Prakash Javadekar visited the Bharatiya Jan Aushadhi Kendra in Pune.