[Current Affairs] चालू घडामोडी 07 मे 2021

देशात यावर्षी नैऋत्य मोसमी पावसाच आगमन योग्य विली होणार.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला निषेध.

केंद्र सरकारने लासी उपलब्ध करून दिल्यामुळेच लासिकारणात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला – प्रवीण दरेकर.

पुण्यात सध्या LOCKDOWNची गरज नसून, आहे त्या परिस्थितीतच निर्बंध कडक केले जातील – अजित पवार.

राज्याला ‘स्पुटनिक – व्ही’ लास उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु – राजेश टोपे.

सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुप्यांच १६ मे २०२१ पर्यंतचे वितरण पूर्ण केले- दि वी सदानंद गौडा.

प्राणवायू निर्मितीसाठी PSA पद्धतीचे आणखी ११० प्रकल्प महिन्याअखेर पर्यंत सुरु होणार – डॉ. हर्षवर्धन.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ओस्ट्रेलियाने पाठवलेल्या मदतीबद्दल भारताने मानले आभार.

साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांची आज १६० वी जयंती.

English

The arrival of southwest monsoon rains in the country this year will be a good willy.

The RSS has condemned the violence that erupted in West Bengal after the election results.

Maharashtra became first in the country in vaccination due to the provision of vaccines by the Central Government – Praveen Darekar.

There is no need for LOCKDOWN in Pune at present, the restrictions will be tightened in the existing situation – Ajit Pawar.

Efforts underway to make ‘Sputnik-V’ available to the state – Rajesh Tope.

The government has completed the distribution of Remadesivir injection vials till May 16, 2021 – Di V Sadanand Gowda.

Another 110 PSA projects for oxygen generation will be started by the end of the month – Dr. Harshavardhana.

India thanked Australia for its help in coping with the second wave of corona.

Today marks the 160th birth anniversary of Rabindranath Tagore, the Nobel Laureate in Literature.