[चालू घडामोडी] Current Affairs 07 October 2021

सिंधुर्ग जिल्ह्यात मृदा आरोग्य पत्रिका योजनेची प्रभावी अंमलबजावणी.

अंशू मलिक नॉर्वेच्या जागतिक कुस्ती अजीक्यापद स्पर्धेच्या अंतिम फेरीत.

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या द्विशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा संपन्न.

प्नात्प्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून आज २० वर्ष पूर्ण केली.

उत्तर प्रदेशातील लखीमपुर हिसाचाराची सर्वोच्च न्यायालयाकडून दाखल, आज या प्रकरणी सुनावणी.

रसायन शास्त्रासाठीचा २०२१ यावर्षासाठीचा नोबेल पुरस्कार बेन्जामिन लिस्ट आणि डेव्हिड म्याकामिलन यांना जाहीर.

रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी कायद्यानुसारच कारवाई केली – अंमली पदार्थ विरोधी पथक.

महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीने तीन दिवसांचा बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला.

सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

ठाणे जिल्ह्यात रामभाऊ म्हलांगी प्रबोधिनी इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय दर्शन प्रकल्पाचे लोकार्पण झाले.

ENGLISH

Effective implementation of soil health magazine scheme in Sindhurg district.

Anshu Malik in the final of Norway’s World Wrestling Championships.

Closing Ceremony of Deccan College Post Graduate and Research Institute.

Prime Minister Narendra Modi completed 20 years as the head of government today.

Supreme Court files Lakhimpur case in Uttar Pradesh, hearing in the case today.

The 2021 Nobel Prize in Chemistry has been awarded to Benjamin List and David Macamillan.

Anti-drug squad prosecuted for drug use at rev party.

Maharashtra Legislative Scheduled Castes Welfare Committee visited Buldhana district for three days.

The High Court has ordered an inquiry into the Jarandeshwar Co-operative Sugar Factories in Satara district.

The Pandit Deendayal Upadhyay Darshan Project was inaugurated at Rambhau Mhalangi Prabodhini in Thane district.