[Current Affairs] चालू घडामोडी 07 सप्टेंबर 2021

बांगलादेशचे मंत्री हसन मेहमूद यांनी घेतली मंत्री अनुराग ठाकुरांची भेट.

खासगी उद्योगांच्या कामगिरीचा अहवाल RBI कडून जाहीर.

समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जरी.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबई दौऱ्यावर.

कृषी कायद्याबाबत स्थापन समितीचा अहवाल न्यायालयात सदर.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याविरोधात वारंट जारी.

कौशल्य विकास सोसायटी आणि ICAI मध्ये सामंजस्य करार.

CIT परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत होणार – मंत्री उदय सामंत.

निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील – विजय वडेट्टीवार.

डोंबिवली पूर्व आणि पश्चीम भाग जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन.

मुंबईत जागतिक सामरिक नीती प्रतिष्ठानची तिसरी बैठक.

English

Minister of Bangladesh Hasan Mehmood called on Minister Anurag Thakur.

Private sector performance report released by RBI.

Although the ruling of Jalna-Nanded Expressway connecting Samrudhi Highway.

Union Minister of State for Railways Raosaheb Danve on a visit to Mumbai.

Report of the Establishment Committee on Agriculture Act submitted to the Court.

Warrant issued against former Mumbai Police Commissioner Paramveer Singh.

Memorandum of Understanding between the Skills Development Society and ICAI.

CIT exam will be held from 15th September to 10th October – Minister Uday Samant.

The decision to impose restrictions will be taken by the Chief Minister himself – Vijay Vadettiwar.

CM inaugurates Kopar flyover connecting Dombivli East and West Third meeting of the World Strategic Policy Foundation in Mumbai.