[Current Affairs] चालू घडामोडी 08 एप्रिल 2021

परीक्षा पे चर्चा २०२१ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी उ करता घरी राहून साजरी करावी- रामदास आठवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ७ वाजता, परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार.

देन्द्र सरकारने वातानुकुलीन यंत्र, LED बल्ब निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी PLIला मजुरी.

वीज ग्राहकांनी स्वत: मीटर रीडिंग पाठवून, वीज बिलांची देयक भरून महावितरणला सहकार्य करण्याच आवाहन.

बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे सदानंद परब.

Discussion on exams in 2021. With Prime Minister Narendra Modi.

The great man Dr. Babasaheb Ambedkar’s birthday should be celebrated at home by crowds – Ramdas recalled.

Prime Minister Narendra Modi will interact with the students in the examination pay discussion program at 7 pm.

Central government hires PLI to boost air conditioning, LED bulb manufacturing sector.

Electricity customers are requested to cooperate with MSEDCL by sending meter readings themselves and paying their electricity bills.

Sadanand Parab of Shiv Sena as the Chairman of Brihanmumbai Municipal Corporation Improvement Committee.