[Current Affairs] चालू घडामोडी 08 ऑगस्ट 2021

हत्तीच्या मृत्यूचे कारण हर्पिझ हा आजार असल्याचा प्राथमिक अंदाज – डॉ. रविकांत खोब्रागडे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांची भेट भेटली.

गणपती उत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपाल यांची राजभवनात भेट.

लेबानोंमाध्ये सैन्य आणि पोलिसांच्या योगदानाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली.

हिंगोली जिल्ह्यात सर्व नियम आणि अटींचे पालन करून इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरु.

राष्ट्रीय तपास संस्थेने पतीबंधित जमत-ए-इस्लामी या संघटनेच्या ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आर्थिक लाभाच्या पुढील हप्त्याचे वितरण उद्या.

टोकियो ऑलिम्पिक समारोप समारंभात कुस्तीपटू बजरंग पुनिया ध्वजवाहक म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

English

Herpes is the leading cause of death in elephants – Dr. Ravikant Khobragade.

BJP state president Chandrakant Patil met new ministers from Maharashtra in New Delhi.

Representatives of Ganpati Utsav Mandals and BJP MLA Nitesh Rane called on the Governor at Raj Bhavan.

The United Nations Security Council met on the contribution of the military and police in Lebanon.

Classes VIII to X started in Hingoli district following all the rules and regulations.

The National Investigation Agency (NIA) raided more than 40 locations belonging to the banned Jamaat-e-Islami.

The next installment of financial benefits under Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana will be distributed tomorrow.

Wrestler Bajrang Poonia will lead the Indian team as a flag bearer at the closing ceremony of the Tokyo Olympics.