[Current Affairs] चालू घडामोडी 08 जानेवारी 2021

मराठी

जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.

प्रतिष्ठित व्यक्तींच्या त्विटची चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस.

राज्यातल्या यंत्रणांना मदत करण्यासाठी केंद्राच त्रिसदस्यीय पथक काळ नागपुरात दाखल झाल आहे.

संरक्षण क्षेत्रात स्वदेशी धोरणाला चालना द्यायला केंद्र सरकारच प्राधान्य – राजनाथ सिंह.

पंत्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर दिल.

नंदुरबार जिल्ह्यात पिंजर्यातील मात्स्यापालानामुळे आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग सापडला आहे.

उत्तराखंडमध्ये पुराचा फटका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून, बचाव आन मदत कार्य वेगन सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रीपतींनच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर दिल.

ENGLISH

Yoga is a great way to be a good person in life – Governor Bhagat Singh Koshyari.

The decision of the state government to investigate the tweets of eminent persons is very unfortunate – Devendra Fadnavis.

A three-member team from the Center has arrived in Nagpur to help the state agencies.

Central Government’s priority is to promote indigenous policy in the field of defense – Rajnath Singh.

Prime Minister Narendra Modi today responded to the debate on the President’s address in Parliament.

Cage fish farming in Nandurbar district has given a new source of income to tribal farmers.

Flood in Uttarakhand, National Disaster Management Force, rescue and relief work is underway.

Prime Minister Narendra Modi today responded to the debate on the President’s address in Parliament.